आर्थिक व्यवहारातून युवकाचा खून

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

0

जालनामध्ये आर्थिक व्यवरातून युवकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आलीय. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास एका युवकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here