मुंबई-पुणे महामार्गालगत घोराडेश्वर दरीत अज्ञात मृतदेह

0

हत्या कि आत्महत्या अजून स्पष्ट नाही…

मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या घोराडेश्वर दरीत सोमवारी सकाळी तेथे असणाऱ्या मंदिराचे पुजारी गणेश बोडके याना एक मृतदेह दिसला, त्यांनी लगेचच याची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह जवळजवळ ५० फूट खोल दरीत होता त्यामुळे पोलिसांनी मृतदेह कडण्यासाटी लोणावळ्यातील एका रेस्क्यू टीमला बोलवलं या शिवदुर्ग मित्रमंडळाच्या रेस्क्यू टीमने मोठ्या प्रयत्नांनी हा मृतदेह काढला. मृतदेह हा ज्या व्यक्तीचा आहे टायचा वय अंदाजे ४० वर्ष आहे मृत्यू ४ दिवसापूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून हि आत्महत्या आहे कि हत्या याचा तपस सुरु आहे. तळेगाव पोलिसात तक्रार नोंद झाली असून तेथील पोलीस याचा तपस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here