औरंगाबादमध्ये अनधिकृत बियरचा साठा जप्त

विनापरवाना बेकायदेशीररित्या ठेवलेल्या बियर जप्त

0

प्रतिनिधी- राजू मस्के

औरंगाबाद -पैठण रोडवर असलेल्या चितेगाव येथिल जुने भारत हॉटेलवर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा मारला. या छाप्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री उद्देशाने ठेवलेल्या विदेशी बिअरचे 1 लाख 15 हजार 200 रुपये किमतीचे ४८ बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत . या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here