लातूर जिल्ह्यातील निलंगा येथीही परिवहन मंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध

0

एस टी महामंडळाचा सुरु असलेल्या संपाने आज वेगळे वळण घेतले आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा गावातील आगारात राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पुतळा जाळून एस टी कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. तरी सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी सुरु असलेले कर्मचार्यांचे आंदोलन राज्यभर सुरु आहे. तरी आज लातूर येथील निलंगा गावातील आगारात आंदोलन सुरु असताना काही वेळातच संतप्त जमावाने परिवहन मंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here