पालघर मध्ये एकाच रात्री सुपर मार्केटमध्ये चोरी आणि घरफोडी

चोरीची घटना सीसीटीव्ही मधे कैद

0

प्रतिनिधी- योगेश चांदेकर
पालघर- पालघर मधील वाडा तालुक्यातील एका सुपर मार्केट मध्ये चोरी आणि त्याच रात्री एक घरफोडी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शास्त्रीनगर मध्ये असलेले श्री समर्थ सुपर मार्केटमध्ये चोरी झाली आहे. यात जवळपास १ लाख रुपयांचे सामान तर १० हजार ची रोकड चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मधे कैद झाला आहे. वाडा पोलीस संबंधीत प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here