हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला

एकबोटे यांच्याविरूद्ध शिक्रापुर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल

0

पुणे :- कोरेगाव भीमा प्रकरणी हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला.  एकबोटे यांच्याविरूद्ध शिक्रापुर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here