सांगोला तालुक्यातील कमलापुर येथे महिलेचा खुन

0

चंद्रकांत ऐवळे

सांगोला तालुक्यातील कमलापुर येथे अनैतिक संबधातुन तारुबांई राठोड वय 30वर्ष हिला प्रियकर हाणमा उर्फ हाणुमंत पुजारी यांने मागील भांडणाचा राग मनात धरुन गळा आवळून ठार केले.या बाबत सांगोला पोलिस स्टेशनला मयताचा भाऊ संतोष राठोड यांनी दिली.सांगोला पोलिस स्टेशनला खुनाची खबर मिळताच पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पोलिस अधिक्षक विरेश प्रभु, आप्पर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे ,यांच्या मर्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सहायक पोलिस निरिक्षक कादबाने , हवालदार अजित वरपे , पोलिस नाईक सुनिल मोरे, पोलिस काँन्टेबल विठ्ठल विभूते , संदेश सिकतोडे , हावलदार दराडे यांच्या टिमने खुणाचे रहस्य आवघ्या तीन तासात उघडून आरोपी हाणमा उर्फ हणमंत पुजारी यांना आटक केल्यामुळे सांगोला पोलिसांचे अभिनंदन सांगेला शहर व तालुक्यात होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here