ग्रामपंचायतीमध्ये दिलेल्या सेवा प्रमाणिक देऊन संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्र साकार करणार – सिद्धेश्वर मुंडे

0

संग्राम प्रकल्पात सुद्धा सलग ३ वर्ष काम करून संगणक परिचालकानी राज्य शासनाला ई पंचायत मध्ये सलग ३ वर्ष प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळउन दिलेला आहे,
मा.मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस व मा ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे ,ग्रामविकास सचिव असीम गुप्ता ,मुख्यमंत्री यांचे विशेषकार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यासर्वांनी प्रयत्न करून संगणक परिचालकाकडे ग्रामविकास विभागासह इत्तर विभागाच्या सेवा दिल्यामुळे खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्राकडे शासनाची वाटचाल सुरु झाली असून ते स्वप्न राज्यातील संगणक परिचालक साकार करतील असे संगणक परिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे म्हणाले. काही दिवसापूर्वी चालू असलेल्या संगणक परिचालकांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असेलेले संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष मुंडे यांनी सरकारचे आभार मानताना आमच्यावर विश्वास ठेवावा आम्ही महाराष्ट्र खऱ्या अर्थाने डिजिटल करू असे विधान त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here