२०१८ – १९ हे वर्ष रेल्वेचे “महिला सुरक्षा वर्ष’ म्हणून होणार जाहीर

रेल्वेतून होणारी मुलांची आणि महिलांची तस्करी रोखण्याचा निर्धार

0

मुंबई :- रेल्वेतून होणारी मुलांची आणि महिलांची तस्करी रोखण्याचा निर्धार रेल्वे मंत्रालयाने केला आहे. त्यासाठी २०१८ – १९ हे वर्ष रेल्वेचे “महिला सुरक्षा वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी येथे केली.
भारतीय रेल्वेत महिलांना मोठ्या संख्येने सहभागी केले जाईल आणि रेल्वेच्या माध्यमातून देशाला महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जाईल, असे गोयल यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here