ठाणे जिल्हा परिषद निकाल

0

प्रतिनिधी- रवी सपाटे

ठाणे- ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या श्रीमती जाधव मंजुषा चंद्रकांत यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच उपाध्यक्षपदी श्री सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे यात त्यांच्या विरुद्ध उभे असेलेले अध्यक्षपदासाठी श्रीमती नंदा रमेश उघडा आणि उपाध्यक्षपदासाठी श्री अशोक रावजी घरत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पिठासन अधिकारी सुदाम परदेशी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नावाच्या घोषणा केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here