Monday, May 20, 2019
Home Tags Mumbai

Tag: Mumbai

मुंबई राष्ट्रवादीची भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; ‘गाजरा’चा मारा करत राष्ट्रवादीच्या रणरागिणी...

राष्ट्रवादीचा सरकारविरोधात राज्यभर एल्गार सुरु... मुंबई – वाह रे मोदी तेरा खेल...घरपोच दारु महेंगा तेल...मोदी सरकार हाय हाय... सरकार हमसे डरती है...पुलिस को आगे...

मुंबईतील बेकायदेशीर इमारती शोधून काढून कारवाई करा – जयंत पाटील

मुंबई दि. १४ मार्च – मुंबई शहरात ज्या इमारतींचे मनपाच्या कागदोपत्री अस्तित्वच नाही अशा बेकायदेशीर इमारतींची तपासणी करुन कारवाई करावी अशी मागणी माजी अर्थमंत्री...

विधानपरिषद सभागृहात भुजबळांच्या प्रकृतीची चिंता

प्रतिनिधी- पूनम पोळ मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृती बद्दल आज विधानपरिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यांना योग्य...

जेव्हा दुष्कर्माची भुतं नाचू लागतात…

अलिकडे बरेच संदर्भ बदलू लागले आहेत, पुरोगामी, प्रतिगामी या शब्दांचे अर्थही आताशा वाकुल्या दाखवू लागले आहेत. पुरोगामी म्हणवणारा वर्ग आणि त्यांची कृती यात अंतर...

आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांची १५४ कोटी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती उपलब्ध – विनोद...

मुंबई : मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत (आरटीई) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी १५४.२० कोटी उपलब्ध करून देण्यात आले असून, उर्वरित १४८ कोटी...

एलिफंटा बेटाच्या विद्युतीकरणाचे मोदींकडून कौतुक

प्रतिनिधी - जयश्री भिसे मुंबई - देशात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञनाचा वापर करून घारापुरी (एलिफंटा) बेटाचे यशस्वीरित्या विद्युतीकरण केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात...

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी अर्जाची मुदत 31 मार्चपर्यंत...

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव कर्जमाफीसाठी अर्ज करता आले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत...

जोगेश्वरीतील एशियन केमिकल कंपाउंडमध्ये भीषण आग 

प्रतिनिधी- पूनम पोळ मुंबई : जोगेश्वरी येथील एशियन केमिकल कंपाउंडमध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग काही मिनिटातच भडकली. सुदैवाने या घटनेत कोणीही...

दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्या समस्या सोडवणार- काँग्रेस

प्रतिनिधी -अभयकुमार देशमुख मुंबई - राज्यातील दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे शिष्टमंडळ गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्यपाल सी....

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान विकसित करताना भारतीय संस्कृती, इतिहासाचेही जतन करावे – उपराष्ट्रपती

मुंबई : आज भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात होणारे प्रयोग, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. नवा भारत निर्माण करीत असताना...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS