Thursday, April 18, 2019
Home Tags आम. संध्याताई कुपेकर

Tag: आम. संध्याताई कुपेकर

लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची- डाॅ नंदाताई बाभुळकर.

  महागाव ( वार्ताहर ) : देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आघाडीचे सरकार येणे महत्त्वाचे आहे त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी खासदार धनंजय महाडिक पुन्हा लोकसभेत...

गडहिंग्लज तालुका क्रिडासंकुल अद्ययावत उभारणार : आमदार संध्यादेवी कुपेकर

  गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शासकीय विश्रामगृह गडहिंग्लज येथे गडहिंग्लज तालुका क्रिडा संकुल समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आ. संध्यादेवी कुपेकर यांचे अध्यक्षतेखाली...

शाश्वत विकासासाठी राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही : आ. मुश्रीफ

  गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राज्यात भाजपा-शिवसेना सरकार आले, त्यांनी कोणत्याही नवीन योजना सर्वसामान्यांसाठी आणल्या नाहीत. उलट आम्ही आणलेल्या योजनांमध्ये बदल करून त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवल्या. आमच्या...

गडहिंग्लज तालुक्यातील निर्सग पर्यटनबाबत आ. कुपेकरांचे पर्यटन मंत्र्यांना निवेदन

  गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड, शिवमंदिर, भिमसासगिरी याला निसर्ग पर्यटन व वेलनेस सेंटरला मंजूरी द्यावी, अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघांच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर...

तालुका मुख्यालयात अग्निशमन दल स्थापन करा : संध्यादेवी कुपेकर

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात अग्निशमन दलाची पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे गडहिंग्लज विभागातील प्रत्येक तालुक्यात कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सुसज्ज अग्निशमन दलाची स्थापना करावी,...

चंदगड तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सदैव कटिबद्ध : आम. संध्याताई...

  चंदगड ( प्रतिनिधी ) : चंदगड तालुक्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ काल ( दि.२३ ) रोजी आम. संध्याताई कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आला. चंदगड तालुक्यातील इनाम...

गडहिंग्लज तालुक्यात आम. संध्याताई कुपेकरांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : आज (दि १६) रोजी गडहिंग्लज तालुक्यातील औरणाळ, हेब्बाळ क| नुल, दुंडगे, हसुरचंपु, हानीमनाळ ह्या गावांत आमदार संध्याताई कुपेकर यांच्या...

चंदगड तालुक्यातील ३ कोटी ६१ लाखांच्या कामांना आम.कुपेकरांकडून मंजुरी

चंदगड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सन २०१९-२० च्या कार्यक्रमातून चंदगड तालुक्यातील सातवणे, आमरोळी आणि हल्लारवाडी येथील ३ कोटी ६१ लाख ४० हजार रुपयांच्या रस्ते...

कागीनवाडी व सरंबळवाडी येथे आम.कुपेकरांच्या हस्ते रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

मलिग्रे (वार्ताहर) : कागीनवाडी (ता. आजरा) येथील रस्ता डांबरीकरणाचा प्रारंभ आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती रचना होलम होत्या. स्वागत माजी सरपंच...

गडहिंग्लजचे ९ रस्ते सार्वजनिक बांधकाम कडे हस्तांतरीत करा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील ९ रस्ते जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरीत करावेत, अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS