सनी चा पुतळा दिल्लीच्या मादाम तुसामध्ये

सनीचा सुद्धा पुतळा मादाम तुसाँमध्ये

0

प्रसिद्ध अभिनेत्री सनी लेओने हीचा पुतळा दिल्लीमधील मादाम तुसामध्ये उभा करणार असल्याची बातमी आली असून हि सनी साठी फारच आनंदाची बातमी आहे.
नुकतेच लंडनहून खास शिल्पकार सनीचे मेसरमेन्ट घेण्यासाठी आले होते. यावेळी सनी ने बोलताना सांगितले कि हि बातमी माझ्यासाठी फार आनंदाची असून या सगळ्यावर माझ्या फॅन्सची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी फार उत्सुक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here