पीरलोटे येथील अपघातातील एस टी चालकाला अटक

खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

खेड :- पीरलोटे येथे झालेल्या अपघात प्रकरणी विठ्ठलवाडी – गुहागर एस . टी बसचा चालकमंगेश नामदेव बेहेकर (४०) याच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या अपघातात चिपळूणमधील रोहित भुवड आणि ऋषिकेश भुवड हे दोन सख्खे चुलत भाऊ मृत्युमुखी पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here