बेकायदा कत्तलखाना चालवणाऱ्याचा पत्रकारासह दोघांवर खुनी हल्ला

0

(वेब/टीम) ब्रेकिंग :
कायद्याने बंदी असतानाही कत्तलखाना चालवणाऱ्या विरोधात बातमी लावल्याने सोलापुरमध्ये पत्रकार विजय बाबर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात अाला.
२५ ते ३० गुंडांनी भर चौकात पत्रकार विजय बाबर यांच्यावर केला झुंडीने हल्ला.
गाईची कत्तल केली जात असल्याची बातमी दिल्याने पोलीसांनी केली होती कारवाई.
त्याचा राग मनात धरून केला जीवघेणा हल्ला.
पत्रकारासह झाला दोघांवर हल्ला झाल्याने दोघेही गंभीर जखमी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here