मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ डहाणू तालुक्याच्या अध्यक्षपदी डॉ.लक्ष्मण सोनवणे तर सेक्रेटरीपदी डॉ.आदित्य अहिरे यांची दुसर्‍यांदा फेरनिवड

0

पालघर-योगेश चांदेकर

डहाणू- मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ डहाणू तालुक्याची 2018 -19 या कार्यकाळासाठी कमिटी जाहिर करण्यात आली असून डॉ.लक्ष्मण सोनवणे यांची अध्यक्षपदी तर डॉ.आदित्य अहिरे यांची सेक्रेटरीपदी दुसर्‍यांदा फेरनिवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष — डॉ.लक्ष्मण सोनवणे
उपाध्यक्ष — डॉ.प्रशांत पाटील
सेक्रेटरी — डॉ.आदित्य अहिरे
जॉइन्ट सेक्रेटरी — डॉ.नीलेश अस्वार
ट्रेझरर — डॉ.अमोल गायकवाड
जॉइन्ट ट्रेझरर— डॉ.स्मिता खोत
स्पोर्टस सेक्रेटरी — डॉ.नवनाथ साेनकळे
जॉइन्ट स्पोर्टस सेक्रेटरी — डॉ.सुधीर ढमाळ
CME सेक्रेटरी — डॉ.महेश गुजराती
जॉइन्ट CME — डॉ.जितेंद्र पागधरे
कल्चरल सेक्रेटरी — डॉ.हेमंत भोये
जॉइन्ट कल्चरल सेक्रेटरी — डॉ.अरविंद कुंभार
CAMP सेक्रेटरी — डॉ.सोमेश शहा
जॉइन्ट CAMP सेक्रेटरी — डॉ.संदीप पाटील
इ.ची विविध समितीच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रविवार, दिनांक २५/०३/२०१८ दुर्वांकुर हॉल, पारनाका, डहाणू येथील आयोजित कार्यक्रमात वरील कमिटी सदस्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी डहाणू येथील डॉ. नितीन पाटील, डॉ.उदय अहिरे, डॉ. अनिल देशमुख, डॉ. देसले, डॉ. चौधरी, डॉ. महेश पाटील, डॉ.कमलेश पाटील, डॉ. दिनेश पाटील, डॉ. चिराग तांडेल, डॉ.साळुंके डॉ. हरीश पाटील, डॉ. अजय पाटील, डॉ. शेख, डॉ. मनोज पाटिल, डॉ. ईंगळे, डॉ.राकेश पाटील, डॉ. कोमल पाटील, डॉ. सौ. चौधरी,  डॉ. सौ. भाग्यश्री अहिरे, डॉ. सौ. भिरूड, डॉ. सौ. सनेर, डॉ. सौ. अस्वार, डॉ.दवणे सहित परिसरातील अनेक डॉक्टरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here