मंत्री अनंत हेगडे विरुद्ध देशद्रोहा चा गुन्हा दाखल करा : सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार

0

राजू म्हस्के

औरंगाबाद शुक्रवारी सिटी चौक पोलीस ठाणे येथे केंद्रीय राज्य मंत्री अनंत हेगडे यांच्यावर देशाचे सार्वभौम व धर्मनिरपेक्षता विरोधात विधान केल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या साठी रीतसर फिर्याद पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या कडे देण्यात आली या वेळी गुल्लूभाऊ वाकेकर, रिपाई चे सतीश भाऊ शिंदे, विजय भाऊ वाहुळ, प्रा.प्रबोधन बनसोडे, ऍड.हेमंत मोरे, पवनभाऊ पवार आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु पोलीसांनी तसा गुन्हा दाखल केला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here