बोइसर स्थानकावर संतप्त प्रवाशांचा रेल रोको

वांद्रे-भुज पॅसेंजर ट्रेनमध्ये पासधारक प्रवासी आणि अन्य प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद

0

प्रतिनिधी- योगेश चांदेकर
पालघर- पश्चिम रेल्वेच्या बोइसर स्थानकावर वांद्रे-भुज पॅसेंजर ट्रेनमध्ये पासधारक प्रवासी आणि अन्य प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली होती हि घटना घडताच आरपीएफ व जीआरपी घटनास्थळी दाखल झाले असता तब्बल दोन तासानी रेल्वे पुन्हा चालू झाली असून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे या मध्ये रेल्वेचे अधिकारी स्थानिक पोलिस व जीआरपीफ यांच्या मध्यस्थिने रेल्वेसेवा सुरळीत केली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here