१२ आॅक्टोबर ला नाशिक जिल्हा परिषदेवर आमरण उपोषणाची तयारी…

0

प्रमोद बोरसे

राज्यातील ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केद्र चालक न्याय व हक्काच्या मागण्यासाठी १२ आक्टोबर रोजी जिल्हा परीषद व पंचायत समीती स्थरावर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत जो पर्यत शासन संगणक परीचालक संगटनेच्या मागण्या मान्य करणार नाही तो पर्यत उपोषणावर ठाम राहणार असल्याचे राज्य संगणक परीचालक संगटनेने सागीतले आहे त्यामुळे सरकारचे केलेली डिजीटल ग्रामीण महाराष्ट्र ची घोषणेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

संगणक परीचालकांच्या भरोष्यावर ग्रामीण महाराष्ट्र डीजीटल चे स्वप्न पाहणार्या सरकारने संगणक परीचालकांना नुसत वारंवार आश्वासन न देता न्याय देणे म्हत्वाचे आहे. कर्जमाफी योजनेत रात्रदीवस काम करणार्या संगणक परीचालकांना वर्षभरापासुन मानधना साठी वंचीत राहावे लागत आहे काम करुनही शासनाने लादलेल्या टास्क कन्फरमेशन सारख्या जाचक अटी मुळे संगणक परीचालकाला मानधनला मुकावे लागणार आहे काम करुनही कामाचा मोबदला वेळेत मिळत नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ संगणक परीचलकांनवर आली आहे. तर कुटुंबाचा कमावता पुरुष बिनपगारी असल्याने घर चालवणे अवघड झाले आहे आर्थीक स्थीती खालावली असल्याने संगणक परीचालकांची होणारी पीळवणुक थांबवावी तसेच सरकारने परीचालकांचा संयमाचा अंत न पाहता न्याय द्यावा तसेच मासीक मानधन वेळेत द्यावे सग्राम मधील संगणक परीचालकांना आपले सरकार केंद्रामध्ये समावुन घेणे. टास्क कन्फरमेशन ची जाचक अट रध्द करावी आदीसह मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. तरी राज्यातील सर्व संगणक परीचालकांनी आमरण उपोषणात सहभाग नोंदवावा जेणेकरुन शासनाला आपल्या मागण्याची दखल अपेक्षीत असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here