बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचे अपघाती निधन

कुंकु मालिकेत काम केलेल्या बालकलाकारचे निधन

0

मुंबई:झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या ‘कुंकू’ या मालिकेतून गाजलेला बालकलाकार प्रफुल्ल भालेराव याचा अपघातात मृत्यू झाला आहे.  मालाडमध्ये रेल्वे अपघातात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.  या मालिकेमधील जानकी म्हणजेच मृण्मयी देशपांडेच्या भावाची भूमिका त्याने साकारली होती. प्रफुल्लने  कलर्स वाहिनीवरील आवाज जोतिबा ‘तू माझा सांगाती,  सावित्रीबाई फुले’ तसेच स्टार प्रवाहवरील ‘नकूशी’ या मालिकेत काम केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here