विरोधकांनी विकासाचा एक तरी मुद्दा सांगावा – फराकटे यांचा टोला

0

 

कागल ( प्रतिनिधी ) : कागल तालुक्यातील बाचणी इथं भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना मनोज फराकटे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. विरोधकांकडे विकासाचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही.विकास करण्याची इच्छाशक्तीही नाही.
केवळ मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला मत द्या हे एकच पालुपद सुरु आहे. अशा ढोंगी प्रवृत्तीला दूर करूया असं आवाहन मनोज फराकटे यांनी केलं.

यावेळी सूर्यकांत पाटील,ईकबाल नायकवडे,अंजली सुतार, प्रकाश पाटील, बाळासाहेब तुरंबेकर, जयश्री गुरव, रेखा पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here