ओबीसी आरक्षणावरून आता प्रकाश आंबेडकर गाजवणार शिवाजी पार्क

0

 

मुंबई ( प्रतिनिधी ) : शिवाजी पार्कवर 23 फेब्रुवारीला ओबीसी आरक्षण परिषद घेणार आहे, अशी घोषणा भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. समुद्रावरील जलवाहतूक, पर्यटन, आधुनिक सागरी व्यापार, सागरी नोक-या, सागरी नौदल, नौदल यामध्ये मच्छीमारांना ३० टक्के आरक्षण हवं आहे.

आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आता यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर आगामी काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here