ऑनलाईन घोटाळ्यामुळे एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नाही – धनंजय मुंडे

इनोवेव्ह कंपनीला १०० कोटी रुपये दिल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

0

प्रतिनिधी : शशांक पाटील

उस्मानाबाद : हल्लाबोल यात्रेतील सभेत बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर चौफेर टीका केली.

सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली मात्र ऑनलाईन घोटाळ्यामुळे एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नसल्याची टीका मुंडे यांनी केली. दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ऑनलाईनचे बोगस काम करणाऱ्या इनोवेव्ह कंपनीला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

सरकारने जाहिरातीवरही ३०० कोटीची उधळपट्टी केल्याचा आरोप करताना भाजप-सेना हे दोन जनतेला फसवणारे महा ठग असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here