महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर लोगोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

0

मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चरच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी संस्थेच्या शतक महोत्सवी वाटचालीला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या शतक महोत्सवी दशकाला सुरुवात झाली आहे. शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडेलचा, वरिष्ठ उपाध्यक्ष अमित कामत, ललीत गांधी, समीर दुधगावकर, करुणाकर शेट्टी यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here