वारांगना सखी संघटनेस सामाजिक सहकार्याची गरज – शारदा यादव  

0

कोल्हापूर : दिनकरराव समाजकार्य विभागाच्या वतीने सायबर महाविद्यालयात संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शारदाताई यादव यांनी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती देऊन, विध्यार्थी वर्गाने वारांगना सघटने बद्दल समाज्यात क्रियाशील होऊन सकारात्मक कार्य करायला हवे. असे आव्हान यादव यांनी केले.

यावेळी प्रा.डॉ.दीपक भोसले यांनी संघटनेचा सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला .सामजिक संघटनांना समाजाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन प्रा.भोसले यांनी केले.तसेच प्रा. रणदिवे यांनीही मनोगत व्यक्त केले. दिवसभराच्या कार्यशाळेत जयश्री यादव, जयश्री मोटे, सुनिता बंडगर, आशा शेख,कक्ष अधिकारी संजय घुले तसेच विध्यार्थ्यांसह कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here