नवी मुंबई महानगर पालिकेत राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडीची सत्ता

0

जयश्री भिसे

नुकतेच नवी मुंबई महानगरपालिकेचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीची सत्ता आली असून महापौर पदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार यांची वर्णी झाली आहे. महापौर पदासाठी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार आणि शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांच्यात चुरशीची लढाई होती यात राष्ट्रवादीचे जयवंत सुतार यांनी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांच्यावर 29 मतांनी दणदणीत विजय केला आहे. राष्ट्रवादीचे जयवंत सुतार यांना 67 मते तर शिवसेनेचे सोमनाथ वास्कर 38 यांना मते आली असून शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार सोमनाथ वास्कर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला असल्याचा दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here