विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती साठी राष्ट्रवादीचे औरंगाबादेत भीक मांगो आंदोलन

0

राजु म्हस्के

राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी च्या वतीने गुरुवारी सकाळी क्रांतिचौक येथे भीक मांगो आंदोलन करन्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सरकार विरोधातील मोहीम अधिक तीवर केलीय. खड्डयावरून सुप्रियसुळेंनी सेल्फी मोहीम उघडलेली असताना विध्यार्थी प्रश्नावर विध्यार्थी आघाडी रस्त्यावर उतरली आहे. विद्यार्थ्यांची ईबीसी आणि शिष्यवृत्ती प्रश्नकडे सरकारच लक्ष वेधण्यासाठी आज क्रांती चौकात भीक मागो आंदोलन करण्यात आलं. युवक प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्यान विभागाला त्या बाबत निवेदन देण्यात आलं. आंदोलनात विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here