भर पावसात नाशिक जिल्ह्यात संगणक परिचालक रस्त्यावर!!!

0

 

राज्यभर सुरु असलेले संगणक परिचालकांच्या आंदोलन आता नव्या टप्प्यावर असून आजपासुन त्यांनी बेमुदत आमरण उपोषण घोषित केले असून यात सर्वच जिल्ह्यातील संगणक परिचालक समाविष्ट आहेत.नाशिक जिल्ह्यात सुरु असलेले आंदोलनाला वरूणराजाने हजेरी लावली व सर्व तारंबळ उडाली तरी देखील सर्व संगणक परिचालक आपल्या जागी ठाम उभे असून भर पावसात आंदोलन तसेच चालू ठेवले आहे.थकीत मानधन,मानधनावर टास्क कन्फेर्मशन ची जाचक अट,केंद्रचालक म्हणून संबोधने व शासकीय सेवा सुविधा मिळाव्या या व इतर अटींसाठी सुरु असलेले हे आंदोलन राज्यभर मोठ्या प्रमाणात सुरु आहे यात नाशिक जिल्ह्यातील हि दृश्य या आंदोलनाची तीव्रता दाखवून देतात.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here