हातकणंगलेजवळ एकाचा खून

0

हातकणंगले (प्रतिनिधी) :

हातकणंगले हद्दीतील तारदाळ माळावर रेल्वे रुळानजीक अशोक सत्यनारायण छापरवाल (वय ३८, रा. महेशनगर इचलकरंजी) या तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

यामध्ये अशोक छापरवाल यांच्या मानेवर व अंगावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here