विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवताना बुडून मातेचा मृत्यू

0

 

तुळजापूर तालुक्यातील तडवळा शिवारात विजयकुमार कुलकर्णी यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी राधाबाई पुंडलिक मेथे (३६) या आपल्या १३ वर्षाच्या मुलासोबत आल्या होत्या त्या विहिरीजवळ कपडे धुवायला गेल्या होत्या तेव्हा अंघोळ करताना त्यांचा मुलगा बालाजी याच अपाय घसरल्याने तो विहिरीत पडला त्याला वाचवण्यासाठी त्या विहिरीत गेल्या कसेबसे त्यांनी त्याला वाचवले मात्र त्यांचा पाय घसरला व त्या विहिरीत पडल्या मुलाने हे पाहून आरडाओरडा केला मात्र तेथील लोक येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता नंतर पोलिसांनी येऊन पंचनामा केला व त्यांचे शव तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here