नवी मुंबईत मनसैनिकांचे फेरीवाल्यांविरोधात खळ खट्टयाक आंदोलन

0

जयश्री भिसे

https://youtu.be/1TkJgTUCCpA

 मुंबईत मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मनसेचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेत. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळ खट्टयाक आंदोलन केलं.कामोठे (मानसरोवर) रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पळवून लावले.मनसेच्या आंदोलनाबाबत फेरीवाल्यांच्या मनात आता भीतीचे वातावरण आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून मनसेचे कार्यकर्ते व फेरीवाले यांच्यातील वाद पुन्हा एकदा बघायला मिळाला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here