अंधेरीतील मित्तल इंडस्ट्रीतील गाळाल्या आग

आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे स्पष्ट

0

प्रतिनिधी- पुनम पोळ

मुंबई- अंधेरीतील मरोळ नाका येथे असणाऱ्या मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट येथे गाळा नं.34 ला आग लागली असून हि आग शॉर्ट सर्किट होऊन लागली होती.सदर घटनास्थळी मुंबई महानगर पालिकेच्या 5 फायर वाहन, 4 वॉटर टॅंकर व 1 बीए व्हॅन पोहचले असून .मुंबई अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून तब्बल 3 तासानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सदर घटनेत प्रदीप विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले असून नंतर त्यांना कूपर हॉस्पिटल येथे उपरासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here