सीमा लढ्यातील शहिदांना मंत्री दिवाकर रावते यांचे अभिवादन

नायगाव येथील सीमा लढ्यातील हुतात्मा स्मारकास भेट देऊन मंत्री रावते यांनी केले अभिवादन

1

मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा लढ्यात ८ फेब्रुवारी १९६९ रोजी शहिद झालेल्या हुतात्म्यांना शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज अभिवादन केले.

नायगाव येथील सीमा लढ्यातील हुतात्मा स्मारकास भेट देऊन रावते यांनी अभिवादन केले. मंत्री श्री. रावते हे सीमा लढ्यात नेहमीच हिरीरीने सहभागी असतात. सीमा भागातील मराठी नागरीकांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न त्यांनी विधीमंडळासह विविध व्यासपीठांवर नेहमी उपस्थित केला आहे. आज नायगाव येथील हुतात्मा स्मारकास भेट देऊन त्यांनी ८ फेब्रुवारी १९६९ रोजी या लढ्यात  शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here