मीरा-भाईंदरमध्ये कोल्हापूर महोत्सवाचं आयोजन

0

मुंबई : मीरा-भाईंदरमध्ये कोल्हापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात अस्सल कोल्हापुरी मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा, मटन-चिकन थाळी, कोल्हापुरी भेळ तसंच पिठलं-भाकरीचा आस्वादही लोक घेत आहेत. याशिवाय कोल्हापुरी वस्तूंचा बाजारही भरवण्यात आलाय. यात कोल्हापुरी चप्पलेचाही समावेश आहे. 8 तारखेला सुरू झालेल्या या महोत्सवाचा आज शेवटचा दिवस असणार आहे. आज खास कोल्हापुरात सादर होणाऱ्या पद्धतीच्या लावण्याही सादर होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here