एम आर च्या वैष्णवीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित, एम आर प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु. वैष्णवी रणजित देसाई (इ. 11वी)हिची नांदेड येथे झालेल्या कार्टुन अॅनिमेशन या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तळेवाडी ता गडहिंग्लज गावची ती रहिवासी आहे.
तिला प्राचार्य सागर नाईक, माजी प्राचार्य आर के कोडोली, वर्गशिक्षक प्रा आशालता मगर, स्पर्धा प्रमुख प्रा सुषमा पाटील, प्रा बी टी. यादव, प्रा एच एम काटकर, प्रा एस वाय कुंभार, प्रा व्ही ए पाटील, प्रा शिंदे एस एस प्रा आर व्ही सोहनी, प्रा महेश शिंदे व आई वडिलांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here