श्री हडपद आप्पाणा लिंगायत नाभिक संघटनेच्या कार्यकर्त्यांची निवड

0

 

गडहिंग्लज : येथील श्री हडपद आप्पाणा लिंगायत नाभिक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी मोहन कोरे यांची तर उपाध्यक्ष सिध्दाप्पा तडसद यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी मल्लिकार्जुन विजापुरे, सेक्रेटरीपदी विशाल कोरे यांची निवड करण्यात आली. निवडीवेळी मारुती हळीज्वाळे, कृष्णा कोरे, राजू वीजपुरे, मल्लिकार्जुन विजापुरे, विशाल कोरे, मल्लेश कोरे, अनिल नावलगी, प्रकाश चिंचाळे, दुंडाप्पा नावलगी, दत्त गुलगुंजी यांच्यासह नाभिक बांधव उपस्थित होते.

op

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here