नेसरी वाचन मंदिर ला प्रति शिवाजी-राजे उमाजी नाईक पुस्तक भेट

0
  • नेसरी (प्रतिनिधी) – नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.वसंतराव चव्हाण यांनी लिहिलेले प्रति शिवाजी राजे उमाजी नाईक हे पुस्तक नेसरी वाचन मंदिरचे कार्यवाह श्री.वसंत पाटील सर यांचेकडे नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रशांत नाईक यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले .
    यावेळी माजी पी.एस. आय पिराजी नाईक, नेसरी शहर अध्यक्ष सचिन नाईक, परसु नाईक, युवराज नाईक, निलेश नाईक, संग्राम नाईक, गणपती नाईक, तसेच नेसरी वाचन मंदिरचे कर्मचारी शितल शिंदे,सौ. कुंभार, अमजद जमादार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here