कमल हसन सारख्याना गोळ्या घातल्या पाहिजे हिंदू महासभेचे नेते अशोक शर्मा यांचे हिंसक वक्तव्य

0

सौथचे फेमस सुपरस्टार कमल हसन यांनी नुकतेच हिंदू दहशतवादावर वक्तव्य केले असून त्यांच्या या वक्त्यव्यावर टीका करत असताना हिंदू महासभेचे नेते अशोक शर्मा यांचा स्वतःवर ताबा राहिला नसून कमल हसन यांच्यासारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजे असे विधान अशोक शर्मा यांनी केले आहे. कमल हसन यांनी काही दिवसापुर्वी एका मासिकासाठी लिहिलेल्या लेखात लिहिले होतेकी पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत, पण आताचे हिंदू हिंसेत सहभागी होतात, अशी टीका त्यांनी केली होती. हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीकाही त्यांनी या लेखात केली होती या लेखावर टीका करताना शर्मा यांनी म्हटलेकि स्वतः फेमस होण्यासाठी लोक हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्तित करत असून अशा लोकांना मारून टाका असे वक्त्यव्य केले असून याने नवीन वाद निर्माण झाला असून शर्मा यांच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here