‘जुली 2’चा ट्रेलर लॉन्च

राय लक्ष्मीच्या हॉट फोटोंनी घातला धुमाकूळ

0

निर्माते-दिग्दर्शक पहलाज निहलानी यांच्या जुली-2 चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय. जुली २हा जुलीया बोल्ड सिनेमाचा सिक्वल आहे. जुली २या सिनेमात दाक्षिणात्य स्टार राय लक्ष्मीचा बोल्ड आणि हॉट अंदाज बघायला मिळणार आहे. एका सामान्य तरुणीचा अभिनेत्री बनण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलाय. राय लक्ष्मी जुली 2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय.
सध्या सोशल मीडियावर राय लक्ष्मीच्या हॉट फोटोंनी धुमाकूळ घातलाय. राय लक्ष्मीचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. लक्ष्मी रायनं वयाच्या 15 व्या वर्षी सिनेक्षेत्रात पाऊल टाकलं. तिने आत्तापर्यंत 50हून अधिक दाक्षिणात्य चित्रपटात काम केलंय. सोनाक्षी सिन्हाच्या अकिरामध्येही तिन सहकलाकाराची भूमिका पार पाडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here