बेहरामपाडा इथं आग विझवताना जवान जखमी

0

जयश्री भिसे

मुंबईतल्या बेहरामपाडा इथं लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे पण हि आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत महापालिकेकडून बेहरामपाडा इथं झोपडपट्टीतील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरु असताना सिलिंडर स्फोट झाल्याने हि आग लागल्याची माहिती आहे ही आग इतकी भीषण होती कि या आगीच्या झळा वांद्रे स्टेशनपर्यंत लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here