खडतर काळात धोनी आणि द्रविडची गरज होती श्रीशांतने मिडियासोबत बोलताना व्यक्त केली खंत

0

आपल्या मागील मुलाखतीत बीसीसीआयवर आरोप लावण्यानंतर श्रीशांत चर्चेत आला होता आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे यावेळी त्याने दिग्गज खेळाडू द्रविड व माजी कर्णधार धोनी यांच्यावर आरोप लावले आहेत त्याच्या मते त्याच्या खडतर काळात यांनी त्याला साथ दिली असती तर आज त्याच्यावर हि परिस्तिथी नसती आली. २०१३ मध्ये आयपीएल मध्ये स्पॉटफ़िक्सिग केल्याप्रकरणी श्रीशांतला दोषी जाहीर केले होते व त्याच्या खेळण्यावर बंदी आणली होती त्याच्या मते कित्येक खेळाडू ज्यांच्यावर बंदी घातली आहे ते संघात खेळात आहेत परंतु त्याच्यासोबतच असे करण्यात आले आहे या प्रकरणी त्याने बीसीसीआयवर हि आरोप केलं आहेत, तो त्यावर्षी स्पॉट फ़िक्सिग प्रकरणात अडकला तेव्हा त्याच्यासोबत राजस्थान रॉयल्सचे दोन खेळाडू हि होते तेव्हा द्रविड राजस्थान रॉयल्सच्या मागे खंबीर उभा होता व तो आपल्याला चांगला ओळखत असूनही कोणतीही मदत केली नाही तसेच श्रीशांत ज्या टीममध्ये होता त्याचा कर्णधार धोनी याला आपण एक भावुक मेसीज केला होता त्याचा कोणताही रिप्लाय त्याने दिला नाही व या अडचणीच्या काळात आपल्याला कोणीही मदत केली नाही अशी खंत श्रीशांतने रिपब्लिक मीडियाशी बोलताना जाहीर केली…या सर्वानानंतर देखील श्रीशांतवरील आजीवन न खेळण्याची बंदी कायम आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here