लाचखोर उपयुक्तांसाह लिपिक ACB च्या जाळ्यात

0

राजू म्हस्के

नोकरीस कायमस्वरूपी करण्यासाठी तीन लाख रुपयाची मागणी करणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
अय्युब खान नूरखान पठाण यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्वीकारताना लिपिक लाहोटी याला रंगेहाथ अटक केली आहे.
पैशाची मागणी केल्या संदर्भात उपयुक्त अय्युब खान यांना देखील अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here