शिवाजी विद्यापीठामध्ये हेरिटेज मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन अभ्यासक्रम

0

कोल्हापूर, दि.19 ऑक्टोंबर शिवाजी विद्यापीठाच्या छ. शाहू महाराज इतिहास मराठा अध्यसन केंद्राद्वारे दि. 22 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर, 2018 या कालावधीमध्ये 12 दिवसीय हेरिटेज मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशनहे प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेतले जाणार आहे.  सदरचे अभ्यासक्रम विनामूल्य असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या संचालीका डॉ.निलांबरी जगताप यांनी केले आहे.  याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दूरध्वनी क्र.02312609200 02312609427 या ठिकाणी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here