गवसेत आरोग्य शिबीर उत्साहात

0

आजरा (प्रतिनिधी) :
स्वर्गीय सुशिलादेवी आनंदराव आबिटकर हेल्थ फौंडेशन, गारगोटी आणि केदारी रेडेकर धर्मादाय रूग्णालय, गडहिंग्लज तसेच तालुका आरोग्य विभाग आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने
गवसे (ता. आजरा) येथे मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबीर पार पडले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर, केदारी रेडेकर फौंडेशनचे उपाध्यक्ष युवानेते अनिरुध्द रेडेकर, शिवसेना जिल्हा संघटक व आजर्‍याचे नगरसेवक संभाजी पाटील, शिवसेना अाजरा तालुका प्रमुख व आजरा साखर संचालक राजेंद्र सांवत, आजरा साखर कारखाना संचालक जितेंद्र टोपले, तालुका अारोग्य अधिकारी उद्यकुमार कोळी, गवसे सरपंच कल्पना परीट, भादवण सरपंच संजय पाटिल, शिवसेना उपतालुका प्रमुख देवराज माडभगत, सिध्दार्थ तेजम, प्राथमिक शाळा गवसेचे मुख्याध्यापक, मंजुर मुजावर, युवराज पाटिल, नंदु गुरव, दशरथ कांबळे, विश्वास गवळी, सुनिल देळेकर, प्रकाश कविटकर, सदाशिव पाटिल, दत्ता पाटिल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here