गॅस भडकला

0

आज 1 सप्टेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ७३.५० रुपयांनी तर अनुदानित सिलेंडरच्या दरात ७.२३ रुपये वाढ करण्यात आली आहे.

गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांच्याकडून महिन्यापूर्वी घेण्यात आला. लोकसभेमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम कंपन्यांना प्रत्येक महिन्याला सिलेंडरच्या दरात 4 रुपये वाढ करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिलीये. आता पुढील वर्षी मार्चपर्यंत सिलेंडरवर अनुदान देणे बंद करण्यात येणार आहे. देशात सध्या १८.११ कोटी अनुदानित सिलेंडराचा लाभ घेत आहे. तर २.६६ कोटी लोकं विनाअनुदानित सिलेंडरचा वापर करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here