पैशासाठी नागडेही होतील हे चित्रपटवाले – साक्षी महाराज

0

पद्मावती हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून याबद्दल आतापर्यंत अनेकांनी टीका केल्या आहेत या चित्रपटात हिंदू धर्म आणि पद्मावती बदल खोटे चित्र रेखाटले आहे अशी टीका अनेकांनी केली आहे यावरच बोलताना भाजप खासदार साक्षी महाराज यांनी विधान केलेकी हे छोत्रपट वाले पैशासाठी नागडेही होऊ शकतात याना दाहरम किंवा अस्मिता याचे काही नाही हे पैशासाठी काहीही करू शकतात असे त्यांचे म्हणने आहे. यापूर्वी भाजपचेच खासदार चिंतामणी मालवीय यांनीही या चित्रपटावर टीका केली होती याच चित्रपटाचा सेट देखील जाळला गेला होता अशा प्रकारे या चित्रपटाबद्दलव्हा टीका दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here