मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला

0

गडहिंग्लज मध्ये गेले महिन्याभर पाऊस नाही म्हणून शेतकरी चिंतेत होता .दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती.पण . गेले तीन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने गडहिंग्लज तालुक्यामधील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.संततधार पावसाने  ऐनापूर, हडलगे नांगनूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here