माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि किशोर गजभिये यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

दिल्ली येथे घेतला प्रवेश

0

प्रतिनिधी- अभयकुमार देशमुख

दिल्ली – माजी सनदी अधिकारी व रिपाइं नेते उत्तम खोब्रागडे आणि माजी सनदी अधिकारी व बसपा नेते किशोर गजभिये यांनी आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here