कोकण रेल्वे मार्गावर दुरांतो एक्सप्रेसचा अपघात

0

कोकण रेल्वे मार्गावर आज दुपारी दुरांतो एक्सप्रेसचा अपघात झाला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एर्नाकुलम या दुरांतो एक्सप्रेसचा हा अपघात झाला यात सुदैवानं प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही रेल्वे ट्रकचा काम सुरु असताना सिग्नलचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिलीये. या अपघातामुळे नेमळे गावातील नागरिकात भीतीचे वातावरण होत. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याने गाड्या उशिराने धावत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here