भीमा-कोरेगाव येथे बहुजन समाजातील लोकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलन

0

रत्नागिरी :- भीमा – कोरेगाव येथे बहुजन समाजातील लोकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here